साहित्य: १/२ लिटर दही( चक्का दही), १ वाटी पिठी साखर, विलायचीपूड, आवडीनुसार काजू,बदाम, पिस्ता,
कृती: दही एका कॉटनच्या कपड्यात पोटली बांधून रात्रभर टांगून ठेवा. त्यामुळे दह्यातील सर्व पाणी निघून जाईल. मग तयार झालेला दह्याचा गोळा व पिठी साखर वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये पाच ते सहा मिनिटे फिरून घ्या. तुम्हाला काजू, बदाम ,पिस्ता बारीक कापून आवडत असल्यास बारीक कापून किंवा मिक्सरमधून बारीक करून टाका छान मिक्स करून हवा बंद डब्ब्यात काढून चार पाच तास फ्रिजमध्ये थंड ( घट्ट ) होण्यासाठी ठेवा. थंडगार श्रीखंड तयार खूप छान अगदी बाहेरच्या श्रीखंड सारखीच चव लागते बाहेरून आणलेले मोजकेच खावे लागते. पण आपण घरी बनवलेले मनसोक्त खाऊ शकतो.

टिप्स: साखर आपल्या आवडीनुसार घाला पण जास्त घातल्यास श्रीखंड पातळ होण्याची भीती असते म्हणून पाणी काढून जेवढा दह्याचा गोळा असेल तेवढीच साखर घेणे.
#shrikhand recipe in marathi #shrikhand recipe #amul Shrikhand #chitle shrikhand

0 comments:
Post a Comment