साहित्य: २ वाट्या खवा, २ वाट्या साखर, ३ वाट्या खोबऱ्याचा किस, वेलचीपूड. बस्स एवढेच.
कृती: गॅसवर कढईत खवा टाकून थोडा परतून घ्या .मग त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून मिक्स करावे चमच्याने सतत हलवत रहावे. नंतर साखर व वेलचीपूड घालून पाच ते दहा मिनिटे भाजून घ्या. आणि गॅस बंद करू प्रसाद एका भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली काजू बदामाचे काप भुरभरावे अगदी कमी वेळात टेस्टी असा प्रसाद तयार होईल.आणि तुमचा वेळ पण वाचेल.
0 comments:
Post a Comment