साहित्य: उडीद डाळ , जिरे ,मीठ,तळण्यासाठी तेल
कृती: दोन ते तीन तास डाळ भिजत घालावी भिजलेल्या डाळी तील पुर्ण पाणी काढून टाकावे व मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यावी.नंतर त्या पेस्ट मध्ये १ चमचा जिरेपूड ,चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून ती पेस्ट एकदम हलकी म्हणजे थोडी जाळीदार होते. गॅसवर तेल तापल्यावर हाताला पाणी लावून पेढ्याएव्हढे पीठ हातावर घेऊन मधोमध छिद्र पाडून वडा तेलात अगदी अलगद सोडून मंद आचेवर तळणे अश्याप्रकारे सर्व वडे तळून घेणे.मग काय झालेंन
सांबर वडे तयार!
सांबर वडे तयार!
0 comments:
Post a Comment