साहित्य : १ पाव कवळी कारली, हळद १/२चमचा, १चमचा जिरेमोहरी,२ते३चमचा तेल चवीनुसार मीठ.
कृती: कारल्याचे 2ते३ इंच आकाराचे बारीक उभे काप कापून घेणे. गरम तेलात जिरेमोहरी तडतडल्यावर
कापलेली कारली टाका नंतर हळद व मीठ टाका . मस्त लालसर खरपुस कारली भाजून घेणे थोडा वेळ लागेल पण कडू कारली गोड लागतील. आवडत असल्यास शेंगदाणे तेलात भाजून टाका.
0 comments:
Post a Comment