साहित्य: मिक्सर मधून बारीक केलेला ओला नारळ,५ते६ हिरवी मिरची, २ वाटी गव्हाचे पीठ,१/२ वाटी बेसन, ७ते८ लसूण पाकळ्या, १/२चमचा हळद , १ चमचा जिरेपूड ,बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल
कृती: बारीक केलेला ओल्या नारळाचा किस हिरवी मिरची व लसूण वाटून घ्या.गव्हाचे पीठ,बेसन जिरेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर हळद चवीनुसार मीठ टाकून पुरीच्या पिठासारखे मळून घ्यावे.५ते ६ मिनिटाने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या. काहीतरी नवीन असा testy ब्रेकफास्ट तयार लोणचे,सॉस, चटणी कशाबरोबर पण छान लागते.अगदी फक्त पुरी खाल्ली तरी मस्तच लागते.
0 comments:
Post a Comment