साहित्य: १किलो गाजर, ५००ग्राम साखर,२५०ग्राम,खवा२५०ग्राम, खोबऱ्याचा किस, विलायचीपूड आवडीनुसार काजू बदामाचे काप १००ग्राम तूप,.
कृती: सर्व प्रथम गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घेणे.नंतर किसनी ने गाजराचा किस करून घेणे. कढईत तूप टाकून गाजराचा किस भाजून घेणे.अगोदर गाजराला पाणी सुटेन ते पूर्णपणे आटल्या नंतर त्यामध्ये साखर व खवा विलायचीपूड टाकून छान भाजून घेणे.वरून बदामाचे व काजूचे काप टाकून सजावट करावी .साधा अगदी सोपा असा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार
0 comments:
Post a Comment